अभिनेत्री गायत्री दातारचा कूल अवतार, पाहा खास फोटो
abp majha web team
Updated at:
20 Jan 2022 04:00 PM (IST)
1
छोट्या पडद्यावरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार. (photo:gayatridatarofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायत्री दातार विशेष लोकप्रिय आहे. (photo:gayatridatarofficial/ig)
3
गायत्रीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (photo:gayatridatarofficial/ig)
4
या फोटोंमध्ये गायत्री अतिशय सुंदर दिसत आहे. (photo:gayatridatarofficial/ig)
5
ही साडी तिने संक्रांतीला परिधान केली होती. (photo:gayatridatarofficial/ig)
6
गायत्रीच्या या फोटोंना चाहत्यांची खास पसंती मिळालीये. (photo:gayatridatarofficial/ig)