अभिनेत्री दिशा पटानीचं मनमोहनक अदा, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
Actress Disha Patani : अभिनेत्री दिशा पटानीचं मनमोहनक अदा, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो

Actress Disha Patani
1/9
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानी आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
2/9
सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी वेळोवेळी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
3/9
नुकतेच दिशाने काही खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
4/9
या वेळी दिशाने केवळ ग्लॅमरस लुक दाखवला नाही, तर तिचं प्राण्यांप्रती असलेलं प्रेमही यातून दिसून आलं. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एका गोंडस मांजरीसोबत सेल्फी घेताना दिसते आहे.
5/9
याशिवाय दिशाने एका हत्तीचे फोटो काढतानाचे क्षणही आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
6/9
एवढंच नाही, तर तिने आपल्या घरी असलेल्या पाळीव कुत्र्यांचेही काही फोटो शेअर केले आहेत.
7/9
त्या फोटोंमध्ये दिशा त्यांच्या अगदी जवळ बसलेली दिसते.
8/9
दिशाच्या या फोटो मालिकेला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. तिच्या पोस्टवर लाखो लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्या आहेत.
9/9
काहींनी तिला "Animal Lover" तर काहींनी "Real Beauty with Kind Heart" असं म्हटलं आहे.
Published at : 17 May 2025 03:16 PM (IST)