PHOTO: लाखात एक, दिसते सुरेख, अभिनेत्री अंकिता लोखंडेचा नवा अवतार; पाहा फोटो!
अंकिताने तिच्या करिअरची सुरुवात 2007 मध्ये इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज या शोमधून केली होती

अंकिता लोखंडे
1/10
अंकिता लोखंडेचा जन्म 19 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला.
2/10
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आली.
3/10
अंकिताने तिच्या करिअरची सुरुवात 2007 मध्ये 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज' या शोमधून केली होती
4/10
त्यानंतर तिला एकता कपूरच्या शो 'पवित्र रिश्ता'मध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
5/10
या शोमधून अभिनेत्री 'अर्चना' या नावाने ओळखली जाऊ लागली.
6/10
अंकिताने 2019 मध्ये कंगना राणौत दिग्दर्शित आणि अभिनीत 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत प्रवेश केला
7/10
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
8/10
हटके साडीमध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अंकिता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
9/10
पिवळी हटके रफल साडी आणि त्यावर मॅचिंग कानातले असा अंकिताचा लूक सध्या चाहत्यांच्या मनाला भावतोय.
10/10
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आजही अनेक चाहते अभिनेत्रीला अंकिता लोखंडे नाही तर, अर्चना याच नावाने ओळखतात.
Published at : 27 Mar 2025 12:34 PM (IST)