Ankita Lokhande: काळ्या ड्रेसमध्ये खुललं अंकिताचं सौंदर्य; पाहा झकास लूक!
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत,

अंकिता लोखंडे
1/8
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने अभिनय क्षेत्रामध्ये अत्यंत मोठा काळ गाजवला आहे.
2/8
अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते
3/8
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत तुफान व्हायरल होत आहेत.
4/8
'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने मागे वळून पाहिलं नाही
5/8
अंकिता फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, लूकमुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
6/8
काळ्या ड्रेसमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत आहे, तिने गळ्यात डायमंड छोकरी देखील घातला आहे.
7/8
‘पवित्र रिश्ता’ या टीव्ही शोमधून प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने 2021 मध्ये उद्योगपती विकी जैनशी लग्न केलं.
8/8
अंकिता लोखंडे ही विकी जैन याच्यासोबत बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. आता अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे लाफ्टर शेफमध्ये सहभागी झाले आहेत
Published at : 01 Jul 2025 01:08 PM (IST)