PHOTO: चंद्राचा गोल्डन लूक; अमृता खानविलकरच्या नव्या लूकने लावलं चाहत्यांना वेड!
अभिनेत्री आगामी काळात अमृता कलावती, ललिता बाबर, पठ्ठे बापूराव या सिनेमांमध्येही दिसणार आहे.
Continues below advertisement
अमृता खानविलकर
Continues below advertisement
1/11
'चंद्रमुखी' अर्थात अभिनेत्री अमृता खानविलकर.तिचे एका मागोमाग एक कमालीचे प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
2/11
लुटेरे' , 'चाचा विधायक है हमारे ३', '३६ डेज' अशा हिंदी प्रोजेक्टमध्ये ती झळकली होती.
3/11
अभिनेत्री आगामी काळात 'कलावती', 'ललिता बाबर', 'पठ्ठे बापूराव' या सिनेमांमध्येही दिसणार आहे.
4/11
मराठीमध्ये अलीकडेच तिचा 'चंद्रमुखी' सिनेमा तुफान गाजला होता.
5/11
अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अमृताचे अनेक सिनेमे गाजले आहे.
Continues below advertisement
6/11
'कट्यार काळजा घुसली', 'शाळा', 'साडे माडे तीन', 'चोरीचा मामला' आणि 'चंद्रमुखी' या मराठी सिनेमांसह तिने 'राझी', सत्यमेव जयते आणि 'मलंग' सारख्या हिंदी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
7/11
वेव्ह समिटसाठी अमृता एक गोल्डन लूक केला होता. ज्याची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली आहे.
8/11
गोल्डन साडी आणि त्यावर मोत्याचा चोकर घालून अमृता खूपच सुंदर दिसते आहे.
9/11
बॉलिवुड मध्ये अमृताने विविध विषयांवर काम केलं आणि त्या भूमिका खासही केल्या आहे.
10/11
जरी तिची ही भूमिका अगदी सोप्पी वाटत असली तरीही तितक्याच आव्हानात्मक अशा या भूमिका होत्या.
11/11
तसेच अमृताने 2024 या वर्षा खऱ्या अर्थाने ओटीटी आणि बॉलिवूड गाजवलं. तिच्या सहज अभिनयाने तिने प्रेक्षकांच्याही मनावर राज्य केलंय.
Published at : 02 May 2025 02:45 PM (IST)