एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Alia Bhatt: छबीदार छबी मी तोऱ्यात उभी; आलियाचा मराठमोळा अंदाज पाहिला का?
बॉलिवूड अभिनेत्री आणि कपूर कुटुंबाची सून आलिया भट्ट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच,तिने तिच्या महाराष्ट्रीयन लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होता
आलिया भट्ट
1/9

बॉलिवूडची सुंदरी आलिया भट्ट मुंबईत झालेल्या 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट'मध्ये पोहोचली.
2/9

या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या परिषदेला अनेक बॉलिवूड स्टार उपस्थित होते.
3/9

या परिषदेत आलिया भट्टनेही हजेरी लावली आणि तिच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले.
4/9

बॉलिवूड अभिनेत्री आणि कपूर कुटुंबाची सून आलिया भट्ट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच,तिने तिच्या महाराष्ट्रीयन लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होता
5/9

'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट' मध्ये तिने हा लूक दाखवला. आलिया भट्ट तिचा पती रणबीर कपूरसोबत परिषदेत पोहोचली.
6/9

वेव्ह समिटमध्ये चाहत्यांना आलिया भट्टचा खास लूक म्हणजेच महाराष्ट्रीयन लूक पाहायला मिळाला. या कॉन्फरन्समध्ये आलियाने नऊवारी साडी नेसली आहे.
7/9

महाराष्ट्र दिनानिमित्त अभिनेत्रीचा हा लूक केला होता
8/9

पैठणी साडीसोबतच या लूकमध्ये आलियाच्या ब्लाउजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा ब्लाउज खूप खास आहे. या साडीसोबत, आलियाने पेस्टल गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केला होता
9/9

अभिनेत्रीने ही साडी महाराष्ट्रीयन शैलीत नेसली आहे. तिच्यावर हा लूक खूप सुंदर दिसतोय.
Published at : 02 May 2025 11:22 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















