Photo : को-ऑर्डर सूटमध्ये अहानाच्या कातिल अदा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Feb 2023 10:50 PM (IST)
1
अभिनेत्री अहाना कुमरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अहाना आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
3
अहानाने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
4
अहानाची स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते.
5
पर्पल को ऑर्ड सूटमध्ये अहाना खूचप सुंदर दिसत आहे.
6
या फोटोशूटमधील अहानाची स्माईल चाहत्यांना खूपच आवडली आहे.
7
अहानाच्या कातिल अदांनी चाहत्यांना भूलळ गातली आहे.
8
आपल्या बोल्ड इमेजमुळे दखील अहाना ओळखली जाते.
9
अहाना चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी तिचे नव-नवीन फोटो शेअर करत असते.
10
काळ्या ड्रेसमध्ये अहाना खूपच सुंदर दिसत आहे.