Arjun Kapoor: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर कोरोना पॉजिटिव्ह!
Arjun Kapoor Corona Positive : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूरला कोरोनाची लागण. (photo: arjunkapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. (photo: arjunkapoor/ig)
रिया कपूरसह बॉलिवूड अभिनेता अर्जन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे.
अर्जुन कपूर नाताळच्या सेलिब्रेशनसाठी रिया कपूरच्या घरी गेला होता. नुकतीच कपूर कुटुंबीयांनी नाताळच्या निमित्ताने अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. (photo: arjunkapoor/ig)
अर्जुन कपूर नाताळच्या सेलिब्रेशनसाठी रिया कपूरच्या घरी गेला होता. नुकतीच कपूर कुटुंबीयांनी नाताळच्या निमित्ताने अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. (photo: arjunkapoor/ig)
त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.