A Woman Called Mother: बाबांपासून विभक्त, आईच्या वागण्यात रहस्यमय बदल अन्... 'ही' हॉरर फिल्म एकट्याने पाहू नका, अंगावर काटा अन्...
A Woman Called Mother: बाबापासून विभक्त झाल्यानंतर आईच्या वागण्यात झाला रहस्यमय बदल. ‘ए वुमन कॉल्ड मदर’ सिनेमा एकदा पाहाच.
Continues below advertisement

A Woman Called Mother
Continues below advertisement
1/8
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध जॉनरचे सिनेमे आणि वेब सिरीज तसेच इतर रिअॅलिटी शोजना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मोबाईल किंवा टिव्हीवर पाहून आपण घरच्या घरी या सिनेमांचा आंनद घेऊ शकतो.
2/8
गेल्या काही दिवसांत सायकोलॉजिकल थ्रिलर किंवा हॉरर सिनेमांना प्रेक्षकांची मिळत आहे. या जॉनरचे सिनेमे आवर्जून पाहिले जात आहे. प्रेक्षकांची पसंती आता अशा जॉनरच्या सिनेमांकडे जास्त वळत आहे.
3/8
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हॉरर सिनेमा आणि वेब सिरीजची प्रचंड चर्चा होत आहे. ‘ए वुमन कॉल्ड मदर’ ही फिल्म 2025 साली फँटेस्टिक फेस्टमध्ये झाला. यानंतर हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.
4/8
रँडॉल्फ जॅनी दिग्दर्शित हा भयपट सिनेमा अनोख्या स्टोरीमुळे चर्चेत आहे. या सिनेमात सारी देवी, ऑरोरा रिबेरो, अली फिक्री, खिवा इस्काक आणि फारा शकीला यांसारख्या कलाकारांची फौज पाहायला मिळते.
5/8
या सिनेमाची स्टोरी एका आई भोवती फिरते. पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती महिला आपल्या दोन मुलांसोबत नव्या घरात शिफ्ट होते.
Continues below advertisement
6/8
सगळं काही ठीक सुरु असताना, मुलांना आपल्या आईच्या वागण्यात बदल जाणवू लागतो. आईसोबत नेमकं काय घडतंय? हे जाणून घेण्याचं प्रयत्न मुलं करतात.
7/8
आयएमडीबीवर या सिनेमाला 10 मधून 6 रेटिंग मिळाली आहे. या सिनेमातील कलाकारांची प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
8/8
हा हॉरर सिनेमा जियो हॉटस्टारवर रिलीज झाला असून, आपण ही फिल्म हिंदी भाषेतही पाहू शकता.
Published at : 07 Jul 2026 04:22 PM (IST)