Trending Movies: OTTवर ट्रेडिंग सिनेमांचा डंका! साऊथ अन् बॉलिवूड चित्रपटांचा धुमाकूळ, Action ते कॉमेडी; रविवारी पाहा 5 जबरदस्त चित्रपट
Top 5 Movies Trending on Netflix: OTT प्लॅटफॉर्मवर सध्या बरेच चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
Continues below advertisement

Top 5 Movies Trending on Netflix
Continues below advertisement
1/8
धकाधकीच्या जीवनात बऱ्याच लोकांना स्वत:साठी विशेष असा वेळ मिळत नाही. सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्यासाठीही काहींना वेळ मिळत नाही. म्हणून बरेच जण ओटीटीवर सिनेमे पाहणे पसंत करतात.
2/8
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 5 सिनेमे आणि वेब सिरीज ट्रेडिंगवर आहेत. हे चित्रपट आणि वेब सिरीज पाहून आपलं मनोरंजन होणार, यात शंका नाही. कोणते आहेत ते चित्रपट पाहूयात.
3/8
कॉन सिटी या सिनेमात अर्जून दास आणि अन्ना बेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 24 जुलै 2026 रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.
4/8
स्पायडर मॅन: होमकमिंग हा चित्रपट 2017 साली रिलीज झाला होता. हा सिनेमा आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. टॉम हॉलंडची या सिनेमा मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा आठव्या क्रमांकावर ट्रेडिंगवर आहे.
5/8
राम चरण अभिनीत स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा 'पेड्डी'ने सिनेमागृहात धुमाकूळ घातला. हा सिनेमा ट्रेडिंगच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. यात जान्हवी कपूरचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा सिनेमा आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
Continues below advertisement
6/8
'गट्टा कुस्ती 2' या स्पोर्ट्स ड्रामा सिनेमाने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. हा स्पोर्ट्स, ड्रामा सिनेमा आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
7/8
या जबरदस्त सिनेमात विष्णू विशाल आणि ऐश्वर्या लक्ष्मी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
8/8
'पति पत्नी और वो 2' या कॉमेडी सिनेमानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हा सिनेमा आपण नेटफ्लिक्सवर पाहू शकता. हा सिनेमा आपलं मनोरंजन करेल यात शंका नाही.
Published at : 09 Aug 2026 02:04 PM (IST)