In Pics | अवघ्या 19 व्या वर्षी Avneet Kaurचे इन्स्टाग्रामवर 2 कोटींहून अधिक फॉलोअर्स; फोटो शेअर करत मानले आभार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 May 2021 04:33 PM (IST)
1
अलादीन' फेम अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) सध्या आनंदात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी इन्स्टाग्रामवर तिचे दोन कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत.
3
या सेलिब्रेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अवनीतने केकही कापला आहे.
4
नेहा कक्कर, सुनिल ग्रोवर अनेकांनी अवनीतचे सोशल मीडियावर अभिनंदन केले आहे.
5
अवनितने डान्स इंडिया डान्स या डान्स शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
6
अवनीतचे 2 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने तिने सेलिब्रेशन केलं आहे.
7
त्याचसोबत अवनीतने आपल्या फॅन्सना थँक्यू म्हटलं आहे. (All Photo - instagram @avneetkaur_13)