Nashik Municipal Election 2026: नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप

Nashik Municipal Election 2026: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये जादूटोणा केल्याचा संशय शिवसेना उमेदवार विलास शिंदे यांनी व्यक्त केलाय.

Nashik Municipal Election 2026: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये जादूटोणा केल्याचा संशय शिवसेना उमेदवार विलास शिंदे यांनी व्यक्त केलाय.

Nashik Municipal Election 2026

Sponsored Links by Taboola