Mira Bhayandar Mahanagarpalika Mayor : मिरा भाईंदर महापालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे, इतर भाषिक बसल्यास रक्त सांडेल, मराठी एकीकरण समितीचा गंभीर इशारा
Mira Bhayandar Mahanagarpalika Mayor : मिरा भाईंदर महापालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे, अशा आशयाचे फलक मिरा-भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीने लावले आहेत.

Mira Bhayandar Mahanagarpalika Mayor
1/5
Mira Bhayandar Mahanagarpalika Mayor : मिरा भाईंदर महापालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे, अशा आशयाचे फलक मिरा-भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीने लावले आहेत.
2/5
दरम्यान, आज (23 जानेवारी) दुपारी 3 वाजता मिरा भाईंदर पालिका कक्षात संयुक्त पत्रकार परिषदही घेण्यात येणार आहे.
3/5
मराठी महापौर झाला पाहिजे, या मागणीला मनसेने ही पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी आंदोलन ही केलं होतं. मात्र शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. त्यामुळे या पत्रकार परिषदेत ते येतात का हे पाहावं लागेल.
4/5
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देखमुख यांनी मुख्यमंत्री, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मिरा भईंदरचे आमदार यांना पत्र लिहून, मिरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठी मराठी महापौर नियुक्त करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
5/5
इतर भाषिक बसल्यास रक्त सांडेल, असा निर्वाणीचा इशारा ही त्यांनी दिला. मिरा- भाईंदरमध्ये निर्विवादपणे भाजपची सत्ता आली आहे. त्यांचाच महापौर बसणार आहे.
Published at : 23 Jan 2026 12:08 PM (IST)