✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करुनही या अभिनेत्री आज कुठेचं नाही?

एबीपी माझा वेब टीम   |  27 Feb 2021 10:11 PM (IST)
1

डेझी शाह (Daisy Shah) - डेझी शाहने आपल्या करियरची सुरुवात सलमान खानबरोबर 'जय हो' मधून केली. पण, डेझी शाह हिलासुद्धा यश मिळवता आले नाही. डेझीने 2018 मध्ये रेस 3 मध्ये अखेरचं काम केलं होतं. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही.

2

नगमा (Nagma) - बागी चित्रपटातून नगमाने सलमान खानबरोबर चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपटही हिट ठरला होता, सलमानच्या गाडीनेही वेग पकडला, पण नगमा तिची जादू करू शकली नाही.

3

भूमिका चावला(Bhumika Chawla) - तेरे नाम चित्रपट सलमान खानच्या कारकीर्दीत खूप खास मानला जाता. सलमानची कारकीर्दीचा आलेख जेव्हा उतरत होता, तेव्हा तेरे नाम या चित्रपटाने त्याला खूप मदत केली. चित्रपटाच्या चाहत्यांना सलमानची कथा, गाणी आणि शैली खूप आवडली. या सिनेमात बॉलिवूडचा नवा चेहरा असलेल्या भूमिक चावलाने आपल्या साधेपणाने सर्वांना चित्रपटात मोहित केले. पण बॉलिवूडमध्ये भूमिकाचे करिअर कधीच वेग पकडू शकले नाही.

4

स्नेहा उल्लाल (Sneha Ulllal) - लकी: नो टाइम फॉर लव, या चित्रपटाद्वारे सलमान खानसोबत आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात करणारी ही अभिनेत्री सध्या कुठे आहे? याची कोणालाही माहिती नाही. या चित्रपटानंतर स्नेहाची तुलना ऐश्वर्या रायशी करण्यात आली होती. कारण ती बरीचशी ऐश्वर्यासारखी दिसत होती. पण तिचे करियर होऊ शकले नाही.

5

झरीन खान (zareen khan) - आपल्याला वीर चित्रपट आठवत असेल. हा चित्रपट सलमान खानचा ड्रीम प्रोजेक्ट होता. या चित्रपटासाठी मुख्य स्त्री भूमिकेसाठी सलमानने झरीन खानला निवडले होते. सलमानबरोबर झरीनचा हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट जरी फारसा काही करू शकला नाही. मात्र, सलमान खानबरोबर डेब्यू करायला मिळाल्याने जरीन खूपच खूश होती. या चित्रपटानंतर झरीनने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, तिचे करियर इतके यशस्वी झाले नाही. आज ती जवळपास इंडस्ट्रीतून गायब झाली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करुनही या अभिनेत्री आज कुठेचं नाही?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.