Gold: सराफ व्यापाऱ्यास सोनं-चांदीची बनावट नाणी दिली, 30 लाखांना गंडा; आरोपींचा असा झाला उलगडा

वाशिमच्या मालेगाव येथील तिघांनी सातारा जिल्ह्यातील एका सराफा व्यावसायिकाला सोन्याची जुनी नाणी असून, ती स्वस्त दरात विकायची आहेत असं म्हणत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Washim gold cheating case police

Sponsored Links by Taboola