Accident News : भरधाव एसटीवर चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डीवायडर तोडून थेट गटरात शिरली; पुणे - सातारा महामार्गावरील खोपी गावाच्या हद्दीतील घटना

Pune : पुणे - सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्याच्यानजीक खोपी गावाच्या हद्दीत एक अपघाताची घटना घडली आहे. यात भरधाव एसटी बस रस्त्याकडेच्या गटरात कलल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Continues below advertisement
Pune : पुणे - सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्याच्यानजीक खोपी गावाच्या हद्दीत एक अपघाताची घटना घडली आहे. यात भरधाव एसटी बस रस्त्याकडेच्या गटरात कलल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Pune-Satara Highway accident news

Continues below advertisement
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola