Pune Accident News: पुण्यातील नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात; माल वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांची धडक, एकाच जागीच अंत!
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात तीन माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये विचत्र अपघात झाला आहे.
Continues below advertisement

Pune Navale Bridge Accident
Continues below advertisement
1/7
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात तीन माल वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये विचत्र अपघात झाला आहे.
2/7
या भीषण अपघातात तीन वहनं आपसात भिडलेअसून यात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.
3/7
तर यातील मधल्या वाहनाचा अक्षरशः चुराडा झाल्याचे चित्र आहे.
4/7
हा अपघात झाल्याने नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.
5/7
तर दुसरीकडे इतर बघ्यांनी मालवाहू वाहनातली खाली पडलेले आम्बांवर हात साफ करताना दिसून आलेत.
Continues below advertisement
6/7
तर या अपघात एकाच मृत्यू झाला असून वाहन चालक जखमी झाल्याची माहिती आहे.
7/7
तर या अपघात एकाच मृत्यू झाला असून वाहन चालक जखमी झाल्याची माहिती आहे.
Published at : 04 May 2026 02:19 PM (IST)