Akola Accident News: भीषण अपघात! जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना ट्रक थेट घरावर आदळला,अन्...
Akola Accident News: अकोल्यातल्या मूर्तिजापूरात जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत असताना मोठा अपघात झाला आहे. गावकरी कंटेनर आणि ट्रकचा पाठलाग करत असताना हा भीषण अपघात घडला आहे.
Continues below advertisement
Akola Accident News:
Continues below advertisement
1/6
Akola Accident News: अकोल्यातल्या मूर्तिजापूरात जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करत असताना मोठा अपघात झाला आहे. गावकरी कंटेनर आणि ट्रकचा पाठलाग करत असताना हा भीषण अपघात घडला आहे.
2/6
गावकऱ्यांच्या बचावापासून ट्रक चालकाने आपलं वाहन थेट एका घरावर चढवलंय.
3/6
या अपघातात ट्रक आणि घराचं मोठं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या ट्रकमधील 19 जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
4/6
अमरावती जिल्ह्यातून ट्रक आणि कंटेनर मुर्तीजापुर मार्गे जात होता. याच वाहनात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची माहिती गौरक्षकांना मिळाली होती.
5/6
त्या माहितीवरून गावाकऱ्यांनी पाळत ठेवत वाहनाचा पाठलाग केला आणि पाठलाग करत असतानाच यातील एका ट्रकचा मोठा अपघात झालाय.
Continues below advertisement
6/6
या संपूर्ण प्रकरणात मुर्तीजापुर शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Published at : 31 May 2025 11:34 AM (IST)