एक्स्प्लोर

Tata : टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर

Tata Steel: टाटा ग्रुपच्या टाटा स्टील या कंपनीनं आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीचा नफा वाढल्याचं पाहायला मिळतं.

Tata Steel: टाटा ग्रुपच्या टाटा स्टील या कंपनीनं आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीचा नफा वाढल्याचं पाहायला मिळतं.

टाटा स्टीलकडून लाभांश जाहीर

1/5
Tata Steel : टाटा ग्रुपच्या टाटा स्टील या कंपनीनं आर्थिक वर्ष 2025-26 मधील चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीला निव्वळ नफा 2965 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 1201 कोटी रुपये होता. त्या तुलनेत नफा 147 टक्क्यांनी वाढला आहे.

2/5
आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 12.5 टक्क्यांनी वाढून 63270 कोटी रुपये झाला आहे. भारतीय व्यवसायातून कंपनीला निव्वळ नफा 4660 कोटी रुपये आणि महसूल 38448 कोटी रुपये मिळाला.
आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 12.5 टक्क्यांनी वाढून 63270 कोटी रुपये झाला आहे. भारतीय व्यवसायातून कंपनीला निव्वळ नफा 4660 कोटी रुपये आणि महसूल 38448 कोटी रुपये मिळाला.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण संक्रमण शुल्क आकारणार? तेल निर्यातीपेक्षाही मोठा फायदा होणार
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण संक्रमण शुल्क आकारणार? तेल निर्यातीपेक्षाही मोठा फायदा होणार
PM Kisan E-KYC : 30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
Gold-Silver Rate: ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर कडाडले! 'या' कारणांमुळे सराफा बाजारात तेजी, जाणून घ्या आजचे दर
ग्लोबल मार्केटमधील घडामोडींमुळे सोने-चांदीचे दर कडाडले! 'या' कारणांमुळे सराफा बाजारात तेजी, जाणून घ्या आजचे दर
Elon Musk : एलन मस्क बनला जगातील पहिला ट्रिलियनेअर, SpaceX चा एक शेअर किती रुपयांना? गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी
Elon Musk : एलन मस्क बनला जगातील पहिले ट्रिलियनेअर,SpaceX चा एक शेअर किती रुपयांना?
Advertisement

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
Embed widget