Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या

Titan share : टाटा ग्रुपच्या टायटन कंपनीनं 20 वर्षापूर्वी ज्यांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती त्याचं मूल्य 1 कोटींच्या पार गेलं आहे. टायटनच्या शेअरमध्ये 20 वर्षात 11000 टक्के तेजी आली आहे.

टाटांच्या या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Sponsored Links by Taboola