एक्स्प्लोर

SIP Investment: एसआयपीतून जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळवाल, एकावेळी किती SIP मध्ये गुंतवणूक करावी?

SIP : भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेत आहेत. संकटकाळात भारतीय बाजार सावण्याचं काम एसआयपीच्या माध्यमातून बाजारात झालेल्या गुंतवणुकीमुळं झालंय.

एकावेळी किती एसआयपी स्कीममध्ये पैसे गुंतवायचे?

1/6
भारतात गेल्या काही वर्षांपासून नोकरदार वर्गाचा गुंतवणुकीचा आवडता आणि लोकप्रिय पर्याय म्हणून म्युच्युअल फंडमधील एसआयपीकडं पाहिलं जात. एसआयपी हा शिस्तबद्ध गुंतवणुकीचा पर्याय आहे. आर्थिक ध्येय निश्चित करुन ध्येय करुन दीर्घकाळ गुंतवणूक सुरु ठेवल्यास एसआयपीतून दीर्घकाळ परतावा मिळू शकतो.

2/6
एसआयपी सुरु करत असताना किंवा केल्यानंतर काही गोष्टींची सतर्कता घेणं आवश्यक असतं. बरेच गुंतवणूकदार अधिक नफा मिळवण्याच्या प्रयत्ना अनेक फंडांमध्ये  एसआयपी सुरु करतात, अशा प्रकारे सुरु केलेली गुंतवणूक खरेच फायदेशीर ठरते की नाही हे जाणून घेणार आहोत.

3/6
आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते म्युच्युअल फंडात एसआयपी करायची असेल आणि पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवायचा असल्यास त्याचं वर्गीकरण लार्ज कॅप, मिड कॅप आणि फ्लेक्सी कॅप असं असावं. अनेकदा बहुतांश गुंतवणूकदार पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवायच्या प्रयत्नात 8 ते 10 फंडमध्ये एसआयपी सुरु करतात. मात्र, फंडांच्या योजना सारख्याच असल्यानं अपेक्षित परतावा मिळत नाही.

4/6
सर्वसाधारणपणे 20 ते 25 हजार रुपयांची दरमहा गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारानं 3 ते 5 फंडांमध्ये एसआयपी सुरु केल्यास त्याचा त्यांना फायदा मिळू शकतो. पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण राखण्यात देखील मदत होऊ शकते. मोठी रक्कम कमी फंडमध्ये गुंतवल्यानं कम्पाऊंडिंगचा फायदा देखील गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात होईल.

5/6
दरम्यान, एप्रिल 2026 मध्ये एसआयपीतून शेअर बाजारात होणारा इनफ्लो घटला आहे. एसआयपी गुंतवणूकदारांनी एप्रिल महिन्यात 31115 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर मे महिन्यात असेट अंडर मॅनजमेंटची रक्कम 81-82 लाख कोटींवर पोहोचणे अपेक्षित आहे.

6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
NIFTY :  निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Advertisement

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त

अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान

मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय

Kailas Patil :  राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न

Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
Embed widget