Share Market Update : सेन्सेक्स 85 हजारांच्या उंबरठ्यावर, निफ्टी 26 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले

Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3.18 लाख कोटी रुपयांची कमाई केली.

शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड सुरु

Sponsored Links by Taboola