एक्स्प्लोर
Share Market : सलग तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक, नुकसानात होरपळणाऱ्या गुंतवणूकदारांना दिलासा, एका दिवसात अडीच लाख कोटींची कमाई
Share Market Today : भारतीय शेअर बाजारात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे. चार दिवसात गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं होतं.
शेअर बाजारात तेजी
1/5

भारतीय शेअर बाजारात सलग चार दिवसांमध्ये जवळपास 4 टक्के घसरण झाली होती. आज सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आल्यानं गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अडीच लाख कोटींची वाढ झाली.
2/5

सेन्सेक्स 49.74 अंकांच्या किरकोळ तेजीसह 74608.98 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 50 निर्देशांक 33.05 अंकांच्या तेजीसह 23412.60 अंकावर बंद झाला.
Published at : 13 May 2026 10:12 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज





















