Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं, रिलायन्सला सर्वाधिक फायदा तर TCS ला मोठा फटका

Share Market : भारतीय शेअर बाजारात 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं आहे. सर्वाधिक फायदा रिलायन्सला तर फटका टीसीएसला बसला आहे.

शेअर बाजार अपडेट

Sponsored Links by Taboola