एक्स्प्लोर
Share Market FII : विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारातून पैसे काढण्याचा धडाका, मार्च तिमाहीत टॉप 10 मध्ये कोणत्या कंपन्या?
Share Market FII : भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी नुकत्याच संपलेल्या मार्च तिमाहीत मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेतले आहेत.
FII चा भारतीय बाजारातून पैसे काढण्याचा ट्रेंड कायम
1/6

नवी दिल्ली : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2024 नंतर भारतीय बाजारातून 53 अब्ज डॉलर्सची रक्कम काढून घातली आहे. याच दरम्यान भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांमुळं बाजाराला आधार मिळाला आहे.रशिया यूक्रेन युद्ध,अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष यामुळं जगभरातील बाजारांमध्ये अस्थिरतेचं प्रमाण वाढलं आहे. भारतीय बाजारातून विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून इतर देशांमध्ये गुंतवणूक करत असल्याचं चित्र आहे.
2/6

भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेतून मार्च तिमाहीत विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक कमी केल्याचं चित्र आहे. एचडीएफसी बँकेच्या 47.95 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री एफआयआयनं केली आहे म्हणजेच संख्या कमी केली आहे. या विक्री केलेल्या शेअरची किंमत जवळपास 41449 कोटी रुपये होते. मार्च 2026 च्या आकडेवारीनुसार कोटक महिंद्रा बँकेतील 29.41 कोटी शेअर विदेशी गुंतवणूकदारांनी कमी केलेत. याचं मूल्य 11729 कोटी होतं.
Published at : 16 May 2026 05:21 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज






















