SEBI : सेबीचा BSE च्या उपकंपनीला दणका, तब्बल 5.5 कोटींचा दंड ठोठावला, ICCL चं नेमकं काय चुकलं?
SEBI : सेबीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची उपकंपनी असलेल्या इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशनला 5.5 कोटींचा दंड केली आहे. याची कारणं देखील समोर आली आहेत.

सेबी
1/5
बाजार नियामक संस्था सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीनं बीएसईची पूर्ण मालकी असलेल्या उपंकपनी इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेडला 5.5 कोटींचा दंड केला आहे.
2/5
सेबीनं यासंदर्भातील आदेश मंगळवारी जारी केला आहे. आयसीसीएलनं काही नियमांचं उल्लंघन केलं आहे. संचालक मंडळाच्या शेऱ्याशिवाय सेबीकडे नेटवर्क ऑडिट जमा करणे, याशिवाय लेटेस्ट असेट इन्वेंटरी मेंटेन न करण्याचा समावेश आहे. याशिवाय क्रिटिकल सर्व्हर्सची योग्य देखभाल न करणं यांचा समावेश आहे.
3/5
सेबीनं क्वासी ज्युडिशिअल अथॉरिटी जी रमरच्या रिव्यू ऑफ ओनरशिप अँड गव्हर्नन्स ऑफ मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन्स वर विमल जालान समिती नोव्हेंबर 2010 च्या अहवालाचा दाखला दिला आहे.
4/5
कमिटीच्या अहवालानुसार स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉजिटरीज आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची आहेत.
5/5
कमिटीच्या अहवालानुसार स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉजिटरीज आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची आहेत.
Published at : 26 Feb 2025 10:00 AM (IST)