एक्स्प्लोर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, 'या' बहिणींच्या खात्यात फक्त 500 रुपये येणार, कारण...
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचे पैसे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. काही महिलांना एप्रिलचे 1500 रुपये मिळाले आहेत.
लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचा हप्ता
1/6

महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वर्ग करण्यात आला आहे.एप्रिल महिन्याचा हा हप्ता दहावा असून महिलांना 15000 रुपये मिळाले आहेत.
2/6

एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया कालपासून सुरु झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. ज्या लाडक्या बहिणींची बँक खाती आधार लिंक असतील त्यांना दोन ते तीन दिवसात पैसे मिळून जातील असं त्यांनी म्हटलं होतं.
Published at : 03 May 2025 04:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक























