एक्स्प्लोर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरच संपणार, एप्रिलचे 1500 रुपये पुढच्या आठवड्यात खात्यात येणार
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याची रक्कम अक्षय्य तृतीयेच्या दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
1/5

महाराष्ट्र सरकारनं दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी शासन निर्णय जाहीर करत राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. महायुती सरकारच्या विजयात या योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली.
2/5

महाराष्ट्र सरकरानं जुलै महिन्यापासून मार्च पर्यंत 9 हप्त्यांचे 13500 रुपये प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत. एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अक्षय्य तृतियेच्या दरम्यान देण्यात येणार आहे.
Published at : 25 Apr 2025 11:19 PM (IST)
आणखी पाहा























