एक्स्प्लोर

LIC : एलआयसीनं मोठा डाव टाकला, 2026 मध्ये 22 टक्क्यांची घसरण झालेल्या स्टॉकवर पैसा लावला, 3 जूनला 51750 शेअरची खरेदी

LIC : एलआयसीनं राजेश एक्सपोर्टसमध्ये केलेल्या गुंतवणुकीबाबत प्रश्न निर्माण झालेले असतानाच 2026 मध्ये 22 टक्क्यांनी घसरण झालेल्या स्टॉकमध्ये एलआयसीनं गुंतवणूक वाढवलीय.

एलआयसी

1/6
भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या लाईफ इन्शुरन्स कंपनी म्हणजेच एलआयसीनं मारुती सुझुकीमधील गुंतवणूक वाढवली आहे. एलआयसीनं 3 जून रोजी मारुती सुझुकीचे शेअर खरेदी केल्यानं त्यांची या कंपनीतील भागीदारी 5 टक्क्यांच्या वर पोहोचली आहे.

2/6
एलआयसीनं  3 जूनला 13064 रुपये प्रति शेअरनुसार नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर मारुती सुझुकीचे शेअर खरेदी केल्याची माहिती आहे. एलआयसीनं मारुती सुझुकीतील गुंतवणूक 67,61 कोटी रुपयांनी वाढवल्याची माहिती आहे. एलआयसीनं मारुतीचे 51750 शेअर खरेदी केले आहेत.

3/6
मारुती सुझुकीचे एलआयसीकडे  यापूर्वी 1.57 कोटी शेअर होते. तेव्हा एलआयसीची मारुती सुझुकीमधील गुंतवणूक 4.989 टक्के होती. त्यात 3 जूनच्या वाढीनंतर एलआयसीचा वाटा 5.006 टक्के झाला आहे.

4/6
मारुती सुझुकीच्या शेअरवर सध्या दबाव दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात  हा स्टॉक 3 टक्क्यांनी घसरला आहे. तर, 2026 मध्ये हा स्टॉक 22 टक्क्यांनी घसरला आहे. मारुती सुझुकीचा शेअर शुक्रवारी  बीएसईवर 13048.69 रुपयांवर होता.  तर, या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 17371.60 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांचा निचांक 12019.75 रुपये होता.

5/6
एलआयसी भारतीय इक्विटी शेअर बाजारातील सर्वात मोठा गुंतवणूकदार आणि खरेदीदार ठरली आहे. जानेवारी मार्च तिमाहीत एलआयसीनं 18500 कोटी रुपयांची गुंतवणूक विविध कंपन्यांमध्ये करत शेअर खरेदी केली आहे. यामध्ये बजाज फायनान्स, भारती एअरटेलचा समावेश आहे. याच तिमाहीत एलआयसीनं मारुती सुझुकीमध्ये 1374  कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NIFTY :  निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Mutual Fund Update : सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
Multibagger Stock :  एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Advertisement

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नगरसेवकाकडून झालेल्या मारहाणीनंतर दोन्ही डॉक्टरांकडून राजीनामे

Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY :  निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा

डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन

Harshwardhan Sapkal and Devendra Fadnavis: 'सगळं ज्ञान आमच्याकडेच, आम्ही सोडून सगळे निर्बुद्ध'; देवेंद्र फडणवीसांचा अहंकार विशिष्ट विचारांचे प्रतिनिधित्व करणारा: हर्षवर्धन सपकाळ
'सगळं ज्ञान आमच्याकडेच, आम्ही सोडून सगळे निर्बुद्ध'; देवेंद्र फडणवीसांचा अहंकार विशिष्ट विचारांचे प्रतिनिधित्व करणारा: हर्षवर्धन सपकाळ
Embed widget