Ladki Bahin Yojana E-KYC: ...अन्यथा लाडकी बहीण योजना बंद करुन टाका; महिलांचा संताप, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या!
Ladki Bahin Yojana E-KYC: ई-केवायसी करूनही लाडक्या बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे संतप्त महिला आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या.

Ladki Bahin Yojana E-KYC
1/5
Ladki Bahin Yojana E-KYC: वाशिम जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या.
2/5
ई-केवायसी करूनही लाडक्या बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे संतप्त महिला आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या.
3/5
सर्वच लाडक्या बहिणी ठेवा नाहीतर लाडकी बहीण योजना बंद करा, असा संताप यावेळी महिलांनी व्यक्त केला.
4/5
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधला.
5/5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत, महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात; मात्र या योजनेचा लाभ मिळत राहण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी (eKYC) करणे अनिवार्य आहे, ज्यामुळे गैरव्यवहार टाळता येतील आणि केवळ गरजू महिलांनाच याचा फायदा मिळेल, ज्यासाठी आधार (Aadhaar) आधारित प्रक्रिया वापरली जाते.
Published at : 19 Jan 2026 03:08 PM (IST)