GST Impact on Used Cars: GST कपातीनंतर सेकंड हँड कारच्या किंमतीही कोसळल्या; गाड्यांच्या बाजारात अनेक ऑफर्ससह मोठा डिस्काऊंट! जाणून घ्या सविस्तर

Used Cars: GST मध्ये बदल झाल्याने नव्या कोऱ्या वाहनांच्या किंमती कमालीची घसरल्या आहेत. नव्या कारच्या किंमतीच एक ते दीड लाखाने कमी झाल्याने सेकंड हँड कार डीलर्स, कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरु झालीय.

GST Impact on Used Cars

Sponsored Links by Taboola