एक्स्प्लोर

Gold Rate : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भारतीयांनी सोने खरेदीचा पॅटर्नच बदलला, एका कृतीने मार्केटमधील सप्लाय वाढला, सोने-चांदीचे दर झटक्यात घसरले

Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आगामी काळात सोन्याच्या दरात घसरण व्हावी, असं ग्राहकांनी म्हटलंय.

बाजारात जुनं सोनं वाढलं, सोने चांदीच्या दरात घसरण

1/6
जळगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना एक वर्षभर सोने खरेदी नका असं आवाहन केलं होतं. त्यानंतर सोने व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं होतं.

2/6
सोन्याचे दर स्थिरावल्याचं चित्र असतानाच सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे.  सोन्याच्या दरात साडेतीन हजारांची तर चांदीच्या दरात दहा हजार रुपयांची घसरण झाली आहे.

3/6
सागर भंगाळे या सुवर्ण व्यावसायिकांनी नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनाचा परिणाम दिसत असल्याचं म्हटलं. नागरिक नव्यानं सोने खरेदी करण्याऐवजी जुनं सोनं मोडण्यावर भर देत असल्यानं बाजारात सोन्याचं प्रमाण वाढल्याचं भंगाळे यांनी सांगितलं.

4/6
बाजारात सोन्याचा स्टॉक जास्त असल्यानं आणि डॉलर मजबूत  झाल्यानं सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात साडेतीन हजार रूपयांची तर चांदीच्या दरात दहा हजार रुपयांची घसरण झाल्याचं सागर भंगाळे यांनी म्हटलं.

5/6
सोन्याचा एका तोळ्याचा जीएसटीसह 1 लाख 56 हजार रुपये आहे. तर, एक किलोचा चांदीचा जीएसटीसह दर 2 लाख 58 हजार रुपये असल्याचं सागर भंगाळे यांनी म्हटलं.

6/6
गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर 1 लाख 80 हजारांवर पोहोचले होते. त्या तुलनेत सोने खरेदीची सध्या चांगली संधी आहे. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर नागरिकांकडून सोने मोडण्याचा कल दिसून येतो, असं सोने व्यावसायिक सागर भंगाळेंनी म्हटलं.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 

Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Advertisement

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले

खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब

Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल

Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget