एक्स्प्लोर

Gold-Silver Rate: सोने-चांदीचे दर सलग तिसऱ्या दिवशी गडगडले ; सोने-चांदीचे दर घसरण्याची काय आहेत कारणं, वाचा सविस्तर

Gold-Silver Rate: अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इराण आणि इस्रायल यांनी सध्या हवाई हल्ले थांबविल्याची माहिती समोर आली आहे.

Gold-Silver Rate

1/10
भारतीय सराफा बाजारात ९ जून २०२६ रोजी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली आहे.

2/10
जागतिक बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांच्या बदलत्या भूमिकेमुळे सोने सुमारे १,००० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले असून चांदीच्या दरातही ५०० ते १,००० रुपये प्रति किलोपर्यंत घट झाली आहे.

3/10
‘ब्लॅक मंडे’नंतर जागतिक बाजारात मोठी उलथापालथ झाल्यानंतर मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) आणि देशांतर्गत किरकोळ बाजारात सोने आणि चांदीच्या दरांवर दबाव कायम आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून येत आहे.

4/10
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही आज घसरण झाली आहे. सध्या चांदीचा दर प्रतिकिलो ₹२,५९,९०० ते ₹२,६०,००० दरम्यान आहे. किरकोळ बाजारात १० ग्रॅम चांदीचा दर ₹२६० ते ₹२७० दरम्यान व्यवहारात आहे.

5/10
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इराण आणि इस्रायल यांनी सध्या हवाई हल्ले थांबविल्याची माहिती समोर आली आहे. युद्धाचा धोका कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीमधून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे.

6/10
अमेरिकेच्या १० वर्षांच्या ट्रेझरी बाँडचे उत्पन्न (Yield) गेल्या दोन आठवड्यांतील उच्चांकावर पोहोचले आहे.

7/10
बाँडवरील परतावा वाढल्यामुळे व्याज न देणाऱ्या सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल कमी होत आहे.

8/10
जागतिक स्तरावर अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानेही सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव आला आहे.

9/10
यामुळे कमोडिटी बाजारात स्पॉट गोल्डचे दर घसरले असून ते दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीच्या जवळ पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

10/10
सोन्या-चांदीच्या किमतीतील या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पुढील काही दिवस जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थितीनुसार दरांमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 

Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना  शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?

Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!

Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ

Embed widget