एक्स्प्लोर
IPO Update : धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या आयपीओतून गुंतवणूकदार मालामाल,लिस्टींगलाच पैसे दुप्पट,100 टक्के परतावा
Dhanlaxmi Crop Science : धनलक्ष्मी क्रॉप सायन्स या कंपनीचा एसएमई आयपीओ लिस्ट झाला. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळाला आहे.
धनलक्ष्मी क्रॉप सायन्स आयपीओ
1/6

धनलक्ष्मी क्रॉप सायन्स या कंपनीचा एसएमई आयपीओ आज एनएसईवर लिस्ट झाला आहे. लिस्टींगला गुंतवणूकदारांना 90 टक्के परतावा मिळाला. त्यानंतर शेअरमध्ये 5 टक्के वाढ झाल्यानं शेअर 109.70 रुपयांवर पोहोचला.
2/6

धनलक्ष्मी क्रॉप सायन्स या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 9 डिसेंबरला खुला झाला होता. तो 11 डिसेंबरपर्यंत खुला होता. या कंपनीला आयपीओच्या माध्यमातून 23.80 कोटी रुपयांची उभारणी करायची होती.
Published at : 16 Dec 2024 11:21 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
ट्रेंडिंग न्यूज





















