✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अकोल्यात प्राध्यापिकेने फुलवली बोन्साय झाडांची बाग!

उमेश अलोणे, एबीपी माझा   |  01 Aug 2020 08:50 AM (IST)
1

अनेकांना फावला वेळं, सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य कसं जगायचं?, हा प्रश्न पडतो. मात्र, या प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीतून शोधलंय अकोला जिल्ह्यातील डॉ. अनिता तिडके या सेवानिवृत्त प्राध्यापिकेनं. मूर्तिजापुरातील 'प्रतिभावंत नगरातील हे सर्वार्थाने प्रतिभावंताचं घर... डॉ. अनिता आणि प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके या दाम्पत्याच्या घराच्या आवारात प्रवेश केला की तुम्हाला जणू एखाद्या कलादालनातच आल्याचा फील येतो. घराला 'कलादालन' बनवणाऱ्या डॉ. अनिता तिडके यांच्या 'बोन्साय' बागेची ही छायाचित्रे.

2

बोन्साय लिंबूच्या झाडाला आलेली फळं

3

उंबराचं बोन्साय

4

वडाचं बोन्साय झाड

5

डॉ. अनिता तिडके यांच्या बागेतील 30 वर्षांपूर्वीचे बोन्साय

6

पिंपळाचे बोन्साय

7

बागेत ओळीत असलेली विविध झाडांचे बोन्साय

8

बोन्साय केलेलं डेरेदार झाड

9

एक डौलदार बोन्साय

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • अकोल्यात प्राध्यापिकेने फुलवली बोन्साय झाडांची बाग!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.