PHOTO | दीपिका पदुकोणची शक्कल, माध्यमांना टाळत अशी पोहोचली NCB कार्यालयात
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2020 01:31 PM (IST)
1
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.
2
दीपिकाला काय प्रश्न विचारले जाणार? याकडं सर्वांचं लक्ष आहे
3
गेल्या जवळपास तीन तासांपासून तिची चौकशी सुरु आहे.
4
दीपिकासह श्रद्धा कपूर, सारा अली खानची देखील चौकशी सुरु आहे.
5
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणची चौकशी सुरु आहे.
6
दीपिका निर्धारित वेळेआधी दहा मिनिटं एकटीच एनसीबी कार्यालयात पोहोचली.
7
एनसीबीने समन्स दिल्यानंतर आज दीपिका माध्यमांना चकवा देत एनसीबी कार्यालयात पोहोचली.