✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'सिंघम गर्ल' काजल अग्रवालची लगीनघाई; कोण आहे जोडीदार?

एबीपी माझा वेब टीम   |  29 Oct 2020 08:37 AM (IST)
1

तिचा पुढिल तेलगू चित्रपट 'मोसागल्लू'ही लवकरच रिलीज होणार आहे.

2

काजलच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती आपला आगामी चित्रपट 'इंडियन 2' मध्ये झळकणार आहे.

3

2013 मध्ये अक्षय कुमार स्टारर स्पेशल 26 मध्ये काजलने साकारलेल्या भूमिकेचं फार कौतुक करण्यात आलं होतं.

4

2011 मध्ये तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. सिंघममधून तिने अभिनेता अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली. त्या चित्रपटानंतर काजलला 'सिंघम गर्ल' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

5

2009 मध्ये आलेला तेलगू चित्रपट 'मगधीरा' काजलच्या करियरला खरी कलाटणी देणारा चित्रपट ठरला.

6

2007 मध्ये ती आपला पहिला तेलगू चित्रपट 'लक्ष्मी कल्याणम' मधून दिसून आली होती. परंतु, याचवर्षी रिलीज झालेला चित्रपट 'चंदामामा'मधून तिला खरी ओळख मिळाली होती.

7

35 वर्षीय अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडमध्ये 'क्यों हो गया न' या चित्रपटामधून डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका साकारली होती.

8

काजल अग्रवाल आपल्या बहिणींसोबत काही दिवसांपूर्वी पायजामा पार्टी केली होती. याचे फोटो सोशल मीडियावर तिने शेअर केले होते.

9

अत्यंत साध्या पद्धतीने मुंबईत काजलचा विवाहसोहळा पार पडणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साधेपणाने लग्नाच्या सर्व विधी पार पाडण्यात येणार आहेत. 30 ऑक्टोबरच्या एक दिवस आधी 29 ऑक्टोबरला मेहंदी आणि हळदी समारंभ पार पडणार आहे.

10

गौतम इंटिरियर डिझाइनर आहे आणि त्याचं एक ऑनलाईन स्टोअर आहे.

11

काही दिवसांपूर्वी काजलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंदर्भात खुलासा केला. तिने सांगितलं की, मी बिजनेसमन गौतमची आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवड करत आहे.

12

बॉलिवूड आणि दाक्षिणात्या चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. ती 30 ऑक्टोबरला आपला बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत आपली लग्नगाठ बांधणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलिवूड
  • 'सिंघम गर्ल' काजल अग्रवालची लगीनघाई; कोण आहे जोडीदार?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.