✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बॉलिवूडमधील प्रसिद्ध लव्ह ट्रँगल: जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिसऱ्या व्यक्तीमुळे गमावलं नातं

एबीपी माझा वेब टीम   |  01 Mar 2021 07:41 PM (IST)
1

शाहिद-करीना-सैफ: अभिनेत्री करिना कपूर अभिनेता सैफ अली खानशी लग्न करण्याअगोदर अभिनेता शाहिद कपूरसोबत नात्यात होती. बातमीनुसार शाहिद आणि करीनामधील अंतर 'टशन' चित्रपटाच्या सेटवर वाढू लागले. हाच दुरावा करीनाला सैफकडे आणि शाहिदला मीराच्या जवळ घेऊन गेला, त्यानंतर करिनाने सैफशी तर शाहिदने मीराशी लग्न केले.

2

हृतिक रोशन - सुझान खान - कंगना रनौत: काइट्स चित्रपटानंतर हृतिकच्या नात्याची दोर तुटली. वृत्तानुसार काइट्स चित्रपटाची अभिनेत्री बारबरा मूरी आणि त्यानंतर कंगना रनौत यांच्यातील संबंधांची बातमी समोर आल्यावर हृतिकच्या घरात बराच संघर्ष झाला. याचा परिणाम असा झाला की 2014 मध्ये हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाला.

3

दीपिका-रणवीर-कतरिनाः अभिनेत्री दीपिका एकेकाळी रणबीर कपूरसोबत खूप सीरियस प्रेमात होती, पण रणबीरने तिची फसवणूक करत कॅटरिना कैफशी रोमान्स करण्यास सुरुवात केली. दोघांचे ब्रेकअप झाले आणि त्यानंतर दीपिका रणवीरच्या जवळची झाली आणि दोघांचे लग्न झाले. आता रणबीरही कॅटरिनापासून विभक्त झाला आहे. सध्या आलिया त्याची प्रेयसी आहे.

4

अमिताभ बच्चन - रेखा आणि जया बच्चन: बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अफेयर्सपैकी एक म्हणजे बिग बी आणि रेखा यांचे अफेअर. बातमीनुसार रेखा आणि अमिताभ 'दो अनजाने' चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. रेखाची जवळीक वाढल्यामुळे अमिताभचे लग्नही धोक्यात आले होते. दरम्यान, 'सिलसिला' चित्रपटात अमिताभ आणि रेखा अखेर एकत्र दिसले होते. असे म्हणतात की तेव्हापासून दोघांचे मार्ग वेगळे झाले.

5

बॉलिवूड स्टार्सचे अफेअर्स नेहमीच चर्चेचा विषय होतात. आजच्या या लेखात आपण बॉलीवूडच्या प्रसिद्ध प्रेमातील त्रिकोणाबद्दल बोलू. जिथे दोन स्टार्समधील तिसर्‍याने रंग टाकला आणि रंगाचे बेरंग झाला.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • बॉलिवूडमधील प्रसिद्ध लव्ह ट्रँगल: जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटींनी तिसऱ्या व्यक्तीमुळे गमावलं नातं
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.