✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

घटस्फोटानंतर नवऱ्यांनी पुन्हा थाटला संसार, पण 'या' बॉलिवूड अभिनेत्रींनी नाही बांधली दुसरी लग्नगाठ

एबीपी माझा वेब टीम   |  01 Jan 2021 09:43 PM (IST)
1

बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी ऐकमेकांमध्ये खटके उडाल्याने घटस्फोट घेतला. परंतु, असे बरेच सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या बायकांनी वेगळं झाल्यानंतर अविवाहित रहाणे पसंत केलं.

2

अमृता सिंह: अमृता सिंहने 1991 मध्ये कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध 12 वर्षांनी कमी असलेल्या सैफ अली खानशी लग्न केले. दोघांनाही सारा आणि इब्राहिम नावाची दोन मुले झाली. मात्र, लग्नाच्या 13 वर्षानंतर 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अमृताने पुन्हा लग्न केले नाही पण सैफने दुसऱ्यांदा करीना कपूरसोबत लग्नगाठ बांधली.

3

रीना दत्ता : कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध रीना आणि आमिर खानने 1986 मध्ये लग्न केले. 16 वर्षे ते एकत्र राहिले. यादरम्यान त्यांना दोन मुले (इरा आणि जुनैद) झाली. पण 2002 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर आमिरने 2005 मध्ये किरण रावशी लग्न केले. रीनाने एकटं राहत मुलांची काळजी घेण्यात व्यस्त झाली.

4

करिश्मा कपूर: करिश्माने 2003 मध्ये बालपणीचा मित्र संजय कपूरसोबत लग्न केले होते. या दोघांना दोन मुले होती. पण नंतर 2016 मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर करिश्मा अविवाहित राहिली आणि मुले वाढविण्यात व्यस्त आहे. त्याचवेळी संजयने प्रिया सचदेवशी दुसरे लग्न केले आहे.

5

आरती बजाज : अनुराग कश्यपने 9 वर्षांच्या डेटिंगनंतर प्रथम आरती बजाजशी लग्न केले. या दोघांनाही आलिया नावाची एक मुलगी होती. यानंतर 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अनुरागने 2011 मध्ये कल्की कोचेलिनशी लग्न केले होते, ज्यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला.

6

जेनिफर विंगेट : करणसिंह ग्रोव्हरने तीन लग्न केली. पहिला विवाह 2008 मध्ये श्रद्धा निगमसोबत तर दुसरे लग्न जेनिफर विंगेट 2012 मध्ये झाले. पण ही दोन्ही लग्न टिकली नाहीत. त्यानंतर करणने 2016 मध्ये बिपाशा बासूशी लग्न केले. पण जेनिफर पुन्हा कोणाशीही नातं जोडलं नाही.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • घटस्फोटानंतर नवऱ्यांनी पुन्हा थाटला संसार, पण 'या' बॉलिवूड अभिनेत्रींनी नाही बांधली दुसरी लग्नगाठ
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.