✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Drug Case : रकुल प्रीत सिंहला एनसीबीकडून समन्स; आज चौकशी

एबीपी माझा वेब टीम   |  25 Sep 2020 09:18 AM (IST)
1

ड्रग्ज केसमध्ये एनसीबी डिझायनर सिमोन खंबाटाचीही चौकशी करण्यात आली. तसेच आज रकुलप्रीत सिंहची एनसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे. दीपिका पादुकोण देखील आज चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर होणार होती. पण 26 सप्टेंबर रोजी दीपिकाची एनसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे. एनसीबी 26 सप्टेंबरला दीपिकासोबतच अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही चौकशी करणार आहे.

2

ड्रग्स केसमध्ये अभिनेत्री पायल रोहतगीने सांगितलं की, रकुल प्रीत सिंह रिया चक्रवर्ती सपोर्टमध्ये उभी आहे. पायलने रकुलला प्रश्न विचारत म्हटलं की, घाबरत का आहेस? जर तू निर्दोश असशील तर एनसीबीसमोर हजर राहून स्वतःला निर्दोश सिद्ध कर.

3

रकुल मुंबईत दाखल झाली असून ती आज चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर राहणार आहे.

4

रकुलला 24 सप्टेंबरलाच चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. परंतु, रकुलच्या लीगल टीमने रकुलला एनसीबीकडून समन्स न मिळाल्याचा दावा केला होता. त्यानंतर एनसीबीने संताप व्यक्त करत रकुल बहाणे देत असल्याचं म्हटलं होतं. एनसीबीच्या संतापानंतर रकुलकडून समन्स मिळाल्याची कबुली देण्यात आली होती.

5

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह मुंबईत दाखल झाली आहे. नार्कोटिक्स ब्युरो (एनसीबी)ने ड्रग्स केसमध्ये तिला समन्स पाठवलं होतं. ज्यावर रकुलने स्वाक्षरीही केली आहे. आता रकुल प्रीत सिंह आज एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर होणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलिवूड
  • Drug Case : रकुल प्रीत सिंहला एनसीबीकडून समन्स; आज चौकशी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.