In Pics | 'या' अभिनेत्रींप्रमाणे साडीवर साजेशा हेअरस्टाईल करुन पाहाच
सोनम कपूरचा हा लूक वेडिंग सीझनसाठी परफेक्ट आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकियारा अडवाणीप्रमाणे वेवी कर्ल्स मोकळ्या केसांना बाउंसी करण्यासाठी उत्तम उपाय आहे.
साडी किंवा लेहंग्यासोबत परफेक्ट हेअरस्टाइलचं कॉम्बिनेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर लूक बिघडू शकतो. परंतु, हेअरस्टाइल सिलेक्ट करणं हाच सर्वात कठिण टास्क असतो. आज जाणून घेऊया हेअर स्टाइलशी निगडीत काही खास टिप्स. यामुळे तुम्हाला साडी किंवा लेहंग्यावर ट्रेन्डी अन् क्लासी हेअरस्टाइल करणं सहज शक्य होईल.
जर तुमच्याकडे रोलर्स असतील तर त्याच्या मदतीने तुम्ही ग्लॅमरस हेअरस्टाइल फॉलो करु शकता
जर तुमचे केस सिल्की आणि शायनी असतील तर करिना कपूरची हेअरस्टाईल फॉलो करु शकता.
केसांमध्ये फूल आणि साडी एक क्लासी कॉम्बिनेशन आहे. दीपिकाप्रमाणे तुम्हीही ही क्लासी हेअरस्टाइल फॉलो करु शकता.
आलियाची ही हेअर स्टाईल लेहेंग्यावर अतिशय सुंदर दिसते. केसांचा मध्ये भांग पाडून पोनीटेल बांधण्याचा ट्रेंडही सध्या सर्वचजण फॉलो करताना दिसून येतात.
लेहंग्यावर क्लासी हेअरस्टाईल करण्यासाठी तुम्ही आलिया भट्टला फॉलो करु शकता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -