✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

प्रियंका चोप्रापासून जान्हवी कपूरपर्यंत या अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी केली शस्त्रक्रिया

एबीपी माझा वेब टीम   |  07 Jan 2021 10:48 PM (IST)
1

बॉलिवूड इंडस्ट्रीत टिकून राहणं वाटतं तितकं सोपं काम नाही. अभिनेत्रींना तर येथे जागा तयार करण्यासाठी आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. बर्‍याचवेळा अभिनेत्री स्वत:ला परफेक्ट करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आज अशाच काही अभिनेत्रींची माहिती घेऊ, ज्यांनी शस्त्रक्रिया करुन आपलं रुपडं बदललं आहे.

2

करिश्मा कपूर जेव्हा इंडस्ट्रीत नव्याने आली तेव्हा तिचा लुक खूप वेगळा होता. तिच्या आय-ब्रो-पासून चेहऱ्याच्या ठेवणीपर्यंत सर्वकाही करिश्माने शस्त्रक्रिया करुन बदलले आहे. आता ती पूर्वीपेक्षा खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

3

शिल्पा शेट्टीची जुनी छायाचित्रे पाहिल्यास तुम्ही थक्क व्हाल. तिच्या चेहऱ्याच्या रचनेपासून रंग आणि वैशिष्ट्ये अगदीच वेगळी होती. बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर शिल्पाने शस्त्रक्रियेचा आधार करून आपलं रूप बदललं आणि आता ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे.

4

अनुष्का शर्माचे ओठ पूर्वी खूप पातळ असायचे, असे म्हणतात की ओठांच्या शस्त्रक्रियेद्वारे ते सुधारण्यात आले. या शस्त्रक्रियेनंतर, जेव्हा तिच्या ओठात बदल दिसला तेव्हा अनुष्कावरही खूप टीका झाली होती.

5

माजी मिस वर्ल्ड आणि जागतिक सेलिब्रिटी प्रियंका चोप्राने जबड्याचे पोत दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया केल्याचे म्हटले जाते. मात्र, प्रियंकाने याबद्दल कधीही उघडपणे काहीही सांगितले नाही.

6

23 वर्षांची जान्हवी कपूर कधीकाळी अशी दिसत होती. असं म्हणतात की बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच तिने परदेशातूनही शस्त्रक्रिया केली होती. या चित्रात आपण तिच्या चेहऱ्यावरील फरक स्पष्टपणे पाहू शकता.

7

वाणी कपूरसुद्धा तिच्या ओठांवर शस्त्रक्रिया करून चर्चेत आली होती. मात्र, मी कोणतीही शस्त्रक्रिया केली नसल्याचे सांगत तिने या बातमीचे खंडन केले.

8

कमल हासनची मोठी मुलगी श्रुती हासनने स्वत: सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले होते की, तिचा लूक सुधारण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • प्रियंका चोप्रापासून जान्हवी कपूरपर्यंत या अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी केली शस्त्रक्रिया
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.