✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO : रूपेरी पडद्यावर करिअर घडवण्यासाठी ‘या’ अभिनेत्रींनी लपवलं आपलं लग्न

एबीपी माझा वेब टीम   |  29 Jun 2020 09:02 AM (IST)
1

अदिती राव हैदरी : या अभिनेत्रीने 21 व्या वर्षी सत्यदीप मिश्राशी लग्न केले. पण आदितीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना ही गोष्ट लपवून ठेवली होती. मात्र, आता या दोघांचाही घटस्फोट झाला आहे. अदितीचा नवरा सध्या नीता गुप्ताची मुलगी मसाबाला डेट करत आहे.

2

सुरवीन चावला : अभिनेत्री सुरवीन चावलाने 2015 मध्ये बिझनेसमन बॉयफ्रेंड अक्षय ठक्करशी लग्न केले. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतरच सुरवीनने अक्षयशी लग्न केलं. पण तिने वर्षानुवर्षे हे लग्न लपवून ठेवले होते. अचानक दोघांचे सुंदर फोटो शेअर करून तीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सुरवीन चावलाला आता एक मुलगीही आहे.

3

राधिका आपटे: वेब सिरीजची क्वीन राधिका आपटेला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप क्वचितच चर्चेत राहायला आवडतं. त्यामुळेच तिच्या खूप कमी चाहत्यांना ती विवाहित असल्याचे ठाऊक असेल. राधिकाने बरेच दिवस आपल्या लग्नाला खासगी ठेवले होते. 2012 मध्ये राधिकाने परदेशी संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. सध्या राधिका आपल्या पतीसोबत लंडनमध्ये राहते.

4

बॉलिवुड सेलिब्रिटी कायम आपल्या वैयक्तिक आयुष्य आणि रिलेशनशिप स्टेटस यावरुन प्रकाशझोतात राहत असतात. अशातच काही सेलिब्रिटींना आपलं रिलेशनशिप स्टेटस फॅन्ससोबत शेअर करायला आवडतं तर काहींना आपलं खासगी आयुष्य कोणासोबतही शेअर करायचं नसतं.

5

बॉलिवुड सिनेमात अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्याचं लग्न झालं असून देखील फॅन्सना कल्पना नसते. अशाच काही अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेणार आहोत.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलिवूड
  • PHOTO : रूपेरी पडद्यावर करिअर घडवण्यासाठी ‘या’ अभिनेत्रींनी लपवलं आपलं लग्न
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.