लीलावती रुग्णालयातून अभिनेता संजय दत्त यांना डिस्चार्ज
महेश भट्ट यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी डिज्ने हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगामी चित्रपट 'सडक 2'मध्ये संजय दत्त आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत दिसून येणार आहे. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
सध्या संजय अनेक प्रोजेक्टसोबत जोडले गेले आहेत. नुकताच संजय दत्त यांचा आगामी चित्रपट 'सडक 2' मधील त्यांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
संजय दत्त यांच्या चित्रपटांबाबत बोलायचे तर 2019मध्ये चित्रपट 'पातीपत'मध्ये दिसून आले होते. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी 4 वाजता संजय दत्त यांच्या छातीत दुखत असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'मी सर्वांना सांगू इच्छितो की, सध्या माझ्यावर उपचार सुरु आहेत. माझा कोविड-19 चा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयाती डॉक्टर्स, नर्स आणि सर्व स्टाफच्या मदतीमुळे मी एक किंवा दोन दिवसांत माझ्या घरी परतणार आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी आभार.' (सर्व फोटो : मानव मंगलानी)
संजय दत्त यांनी स्वतः रुग्णायता भर्ती होत असल्याची माहिती आपल्या ट्विटर हॅन्डलवरून दिली होती. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
रुग्णायात संजय दत्त यांची कोरोना टेस्टही करण्यात आली असून ती नेगेटिव्ह आली. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे आठ ऑगस्ट रोजी रात्री लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यादरम्यान संजू बाबा रुग्णालयातून घरी पतत असताना पॅपराजींसमोर सर्वांचे आभार मानताना दिसून आला. (सर्व फोटो : मानव मंगलानी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -