✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Birthday Special | बालकलाकार ते यशस्वी अभिनेत्री, मराठमोळ्या पद्मिनी कोल्हापुरेंची बॉलिवूडमध्ये वेगळी छाप

एबीपी माझा वेब टीम   |  01 Nov 2020 12:23 PM (IST)
1

अगदी लहानग्या वयात त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली आणि यशाची अनेक शिखरे गाठली

2

अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे या श्रद्धा कपूरच्या मावशी आहेत.

3

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं.

4

या अगोदर पद्मिनी कोल्हापुरे यांना 'फटा पोस्टर निकला हिरो' या सिनेमात पाहिलं होतं

5

'प्रेम रोग' ते 'वो सात दिन' आणि 'विधाता'पर्यंत सगळ्याच सिनेमांच कौतुक झालं आहे.

6

पानीपत' सिनेमात पद्मिनी कोल्हापूरेने गोपिका बाईची भूमिका साकारली होती.

7

हिंदी सिनेसृष्टीत गाजलेलं एका मराठमोळं नाव म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बॉलिवूड
  • Birthday Special | बालकलाकार ते यशस्वी अभिनेत्री, मराठमोळ्या पद्मिनी कोल्हापुरेंची बॉलिवूडमध्ये वेगळी छाप
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.