Birthday Special | दिशा पाटनी झाली 28 वर्षांची; फोटोंमध्ये पाहा तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक
दिशा पाटनी आणि शिवसेना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. दिशा आणि आदित्य डिनरसाठी मुंबईतील बे रूट रेस्टॉरंटमध्येही गेले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत चित्रपटानंतर आदित्य रॉय कपूर सोबत दिशाने मलंग या चित्रपटात काम केलं. या चित्रपटात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
बागी-2 नंतर दिशा पाटनीने सलमान खानसोबत 'भारत' या चित्रपटात काम केलं आहे. सलमान खान आणि दिशा पाटनीचं स्लो मोशन सॉन्ग फार लोकप्रिय झालं आहे.
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी अनेकदा इव्हेंट्समध्येही एकत्र दिसून आले.
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या रिलेशनशिपबाबत दिशाचं म्हणणं होतं की, ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दरम्यान, टायगरने दिशाला डेट करत असल्याची वृत्ताला दुजोरा दिला होता.
त्याचबरोबर दोघांच्या ऑफ स्क्रिन अफेअरच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या. दोघही एकमेकांसोबत आउटिंग करताना अनेकदा दिसून आले होते.
2018मध्ये आलेला तिचा चित्रपट बागी-2 रिलीज झाला. या चित्रपटामध्ये तिने टायगर श्रॉफसोबत स्क्रिन शेअर केली होती. या दोघांची ऑनस्क्रिन जोडी चाहत्यांनी फार आवडली.
दिशाने बॉलिवूडमध्ये एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून डेब्यू केला. हा चित्रपट खूप गाजला आणि तिच्या अॅक्टिंगची चाहत्यांनी प्रशंसाही केली.
दिशा पाटनी बॉलिवूडची सर्वात स्टायलिश, हॉट आणि फिट अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर नेहमी आपल्या जिमनॅस्टिक व्हिडीओ शेअर करत असते.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिचा आज वाढदिवस. ती 28 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फॅन्स तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावर करत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -