✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Bigg Boss 14: राखी सावंतने लावलं अभिनव शुक्लाच्या नावाचं कुंकू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

एबीपी माझा वेब टीम   |  14 Jan 2021 08:07 PM (IST)
1

टास्कच्या वेळी राखी सावंत अभिनव शुक्लासमोर त्याच्या नावाचा सिंदूर लावते आणि टाकीवर चढून अभिनवला प्रपोज करते. विकेंड वारमध्ये राखीने अभिनववर आपले प्रेम व्यक्त केले. रुबीनाच्या वाटेत काटे पसरवून अभिनवला स्वत:चं करणार असल्याचेही तिने यावेळी म्हटलं आहे.

2

हा टास्क कर्णधारपद मिळवण्यासाठी दिलेला आहे. ज्यामध्ये राखीला तिचा शेजारी अभिनवचा सतत फोटो क्लिक करावा लागतो आणि त्याबरोबर अभिनवच्या कुटूंबाला सतत ती भिंत बनवावी लागते जेणेकरून राखी फोटो क्लिक करू शकत नाही. राखी टास्क करण्याबरोबरच ती घरातील सदस्यांचे मनोरंजन करतानाही दिसली.

3

राखीचे हे प्रेम प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारे नाही. कारण हे सर्व टास्कमुळे झालेलं दिसत आहे. बिग बॉसने अभिनव आणि राखीला घरात दोन शेजारी केले आहे. एक राखीची टीम ठेवण्यात आली आहे, तर दुसरी अभिनवची आहे.

4

आजकाल राखी सावंत अभिनव शुक्लाच्या प्रेमात वेडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनव शुक्लाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न राखी सावंतचा दिसत आहे. तिला कोणत्याही परिस्थितीत अभिनवला मिळवायचं आहे. बिग बॉसनेही दिलेल्या टास्कमध्ये राखी सावंतला अभिनव शुक्लाची पत्नी बनविण्यात आली आहे.

5

बिग बॉस सीझन 14 मध्ये राखी सावंत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करताना दिसत आहे. कधी राखी ज्युली बनून लोकांवर हसते तर कधी अभिनव शुक्लाच्या प्रेमात वेडी होऊन हसवताना दिसली. राखी सावंत सर्वात मोठी एंटरटेनकर म्हणून समोर आली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • Bigg Boss 14: राखी सावंतने लावलं अभिनव शुक्लाच्या नावाचं कुंकू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.