PHOTO | आंबोलीतला भन्नाट नजारा, हिरवाईनं नटला परिसर वर ढगांची चादर
ही सर्व छायाचित्र वन्य प्राणी छायाचित्रकार काका भिसे यांनी टिपली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनामुळे पर्यटन स्थळ बंद असल्याने हा निसर्गाचा अविष्कार पर्यटकांना अनुभवता येत नसल्याची खंत पर्यटकांना आहे.
कोकण भूमीत स्वर्ग सुखाची अनुभूती घाटमार्गातुन जाणारे नागरिक अनुभवत आहेत.
सध्या आंबोलीत ऊन, पाऊस, धुके आणि सोबतीला आंबोली घाटातील दरी ही ढगांनी व्यापून गेली आहे.
निसर्गाचे हे अद्भुत रूप स्वर्गाहुनी सुंदर असल्याने घाटातून ये जा करणाऱ्या नागरिकांना हा नजारा अनुभवता येत आहे.
सध्या जिल्ह्यात ऊन पावसाचा लपंडाव सुरू असून हिरवाई नटलेल्या आंबोली घाटात व महादेव गड परिसरात ढगांची चादर पहायला मिळत आहे.
सिंधुदुर्गातील पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण तसेच ब्रिटीशकाळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत निसर्गाचं एक अद्भुत रूप पाहायला मिळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -