Bakrid 2020 | सर्वत्र ईदचा उत्साह, नियमांचे पालन करत ईद साजरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2020 03:02 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
फतेहपूरमधील मशीदीतील दृश्य
3
दिल्लीतील जामा मशीदीत नियमांचं पालन करत नमाज अदा करताना मुस्लिम बांधव
4
अमृतसरमध्ये नमाज अदा करताना बांधव
5
जे येथे आले आहेत त्यांना प्रथम अलग ठेवण्यात आले आहे.
6
केवळ सौदीमध्ये राहणाऱ्या लोकांनाच या ठिकाणी भेट देण्याची परवानगी दिली होती..
7
हज यात्रेला सुरुवात होऊन काही दिवस झाले आहेत. आज हज यात्रेतील महत्वाचे टप्पे पूर्ण होतात
8
Bakrid 2020 | सर्वत्र ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे. नियमांचे पालन करत ईद साजरी करण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -