Happy Womens Day 2021 : महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या वास्तूंना गुलाबी रंगाच्या रोषणाईचा साज, पाहा फोटो
पर्यटक आणि मुंबईकरांसाठी हे आकर्षणाचे ठिकाण झाले आहे.
ज्यात संपूर्ण स्थानक गुलाबी रंगात न्हाऊन गेलं आहे.
यामुळे स्थानकांचे सध्या रुपडं पालटलं आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकातील संपूर्ण जबाबदारीही महिलांच्या खांद्यावर आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत कार्यरत पाहायला मिळत आहेत. मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्टेशनवर महिलाराज पाहायला मिळाले.
यावेळी रोषणाईमुळं आणखी खुलून दिसत आहे.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस आणि मुंबई महापालिका मुख्यालयाला आकर्षक गुलाबी रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस आणि मुंबई महापालिका मुख्यालयाला आकर्षक गुलाबी रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.